Exclusively Yours : What's in Mandhar Jadhav's Car | Mandar Jadhav | Rajshri Marathi

2022-06-08 1

आजच्या आपल्या Exclusively Yours च्या भागात मंदारने त्याच्या कारची सफर घडवली. मंदार त्याची कार नेहमी स्वच्छ ठेवतो. त्याने लहानपणीचे काही किस्से सुद्धा शेअर केले. मंदारची ड्रीम कार कोणती पाहूया आजच्या खास भागात. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale